Facebook

7 things that india gave to the world

 नमस्कार मित्रमंडळी, हा लेख त्या व्यक्तीसाठी आहे जे भारतात राहून भारताविषयी भले बुरे बोलत असतात . ज्यांच म्हण असत भारत देशाने जगाला काय दिल आहे तर त्यांना सांगतो भारत देशाची संस्कृती हि जगातील सर्वात जुन्या संस्कृती मधील एक आहे . भारताने जगाला जरी गुगल , मायक्रोसॉफ्ट ,अँपल  सारख्या मोठ्या कंपन्या दिल्या जरी नसतील तरी आज जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे . आज जग नऊ संख्येच्या पुढे विचार करतोय ते भारत देश्यामुळेच आज जगाला भारताने तत्वज्ञान ,संख्याज्ञान,आयुर्वेद ,तंत्रज्ञान या मध्ये अनेक गोष्टी दिल्या आहेत .

भारताने जगाला दिलेल्या सात गोष्टी : 

१)zero : झिरो हि भारताने गणिताच्या इतिहासाला दिलेली सर्वात मोठी आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे . जर पाहिलं तर झिरो हे काहीच नाही पण त्याच्या शिवाय binary number system नाही आणि ते नाही म्हणल्यावर जगाला computer हि संज्ञा आजतागत कळलीच नसती . आणि हे दिल ते ग्रेट मॅथेमॅटिकल अँड ऍस्ट्रॉनॉमिकल टॅलेंट आर्यभट्ट . भारताने सर्वात प्रथम झिरो {०} हा symble बेरीज आणि वजाबाकी मध्ये वापरले . 

२) Yoga : जगाला दिलेलं हेलथ मधील सर्वात मोठं ओळख आहे जे भारतात प्राचीन काळापासून चालत आहे याचे मूळ उगम भगवान महादेवाला मानतात तेच पहिले योग गुरु होते . योगालाच आदी योगा असे हि म्हणतात . आज वेगवेगळ्या देशामध्ये योगा healthy जीवन जगण्यासाठी आत्मिक,शारीरिक,आणि बौद्धिक योग करतात . २१ जुन हा दिवस पूर्ण जगभरात आंतरराष्ट्रीय योग्य दिवस साजरा करतात आणि हे केवळ आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी मुले साध्य झालं आहे . 

३) Shampoo : हा , तुमाला भारताला शाम्पू साठी धन्यवाद दिल पाहिजे १७६२ पुर्वीय भागात मुघल राजवटीत natural oil आणि हेर्ब्स चा वापर करून हेड मसाज करत होते आणि इंग्लिश शब्द shampoo हा हिंदी शब्द चंपु पासून आला आहे आणि हा शब्द chapayati पासून आला आहे . 

४) Wireless communication : आज जे आपण मोबाइल वापरतोत आणि कोम्मुनिकेशन करतोत ते इतिहासानुसार guglielmo marconi न इन्व्हेन्ट केलाय actually सर्वात प्रथम १८९५ मध्ये जगदीश चंद्र बोस यांनी रेडिओ wave communication चा वापर केला होता .ते पण दोन वर्ष marconi च्या अगोदर. 

5) THE USB (universal serial bus): एक इंडियन -अमेरिकन कॉम्पुटर architect  ने USB चा शोध लावला जी छोटीशी device removable storage device जी मोठ्या फाइल्स डेटा store करू शकते आणि ट्रान्सफर हि आणि easy to carry and use.

६) Ayurveda आयुर्वेद : जर तुम्ही कधी आयुर्वेदिक उपचार घेत असाल, तर तुम्हाला भारताचे आभार मानायला हवेत किंवा अधिक स्पष्टपणे, वैद्यकशास्त्राचे जनक, चरका, जे आयुर्वेदात प्रमुख योगदान देणारे होते. 'आयुर्वेद' म्हणजे 'जीवनाचे विज्ञान' ही एक पारंपारिक औषधाची शाळा आहे, ज्याचा आविष्कार आणि भारतात 5000 वर्षांहून अधिक काळ सराव केला जातो आणि लोकांना डॉक्टरांच्या औषधांचा वापर न करता चांगले आरोग्य आणि जीवन जगण्यास मदत करते. 21 व्या शतकातही ही प्राचीन चिकित्सा पद्धती टिकून आहे आणि अलिकडच्या वर्षांत, पूरक आणि पर्यायी औषध म्हणून जगभरात लोकप्रिय झाली आहे. 

७) NATURAL FIBRES : ताग, कापूस आणि लोकर या नैसर्गिक तंतूंपासून बनवलेली उत्पादने या सर्वांचा उगम भारतात झाला आहे. उत्कृष्ट लोकर - काश्मिरी लोकर - भारताच्या काश्मीर भागातून आले होते आणि लोकरीच्या शाल बनवण्यासाठी वापरले जात होते. देशाने ताग आणि कापूस लागवडीतही पुढाकार घेतला. सिंधू संस्कृतीच्या रहिवाशांनी 5th millennium–4th millennium BCE दरम्यान कापूस पिकवला आणि कापसाला धाग्यांमध्ये रूपांतरित केले, जे नंतर कापडांमध्ये वापरले गेले. तसेच, प्राचीन काळापासून भारत जूट (एक वनस्पती फायबर) वाढत आहे आणि पाश्चिमात्य देशांना कच्चा जूट निर्यात करत आहे.


      

और नया पुराने